MAHARASHTRA BOARD 12TH RESULT LIVE: 2023 (महाराष्ट्र बोर्ड HSC निकाल 2023) | MSBSHSE 12TH RESULT 2023

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (Maharashtra Board) SSC/HSC निकाल 2023 (SSC/HSC Result 2023) : बारावीचा निकाल आज लवकरच जाहीर होणार आहे. दुपारी दोन वाजता बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे. उद्या निकाल जाहीर झाल्यानंतर 26 मे पासून 5 जून पर्यंत विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी संकेतस्थळावर अर्ज करता येईल तर उत्तर पत्रिकेच्या छायाप्रतीसाठी 26 मे ते 14 जून दरम्यान ऑनलाईन अर्ज विद्यार्थ्यांना करता येणार आहे. तर गुणपत्रिका 5 जून रोजी महाविद्यालयात मिळणार आहे.

🌏 12 वी निकाल साठी येथे क्लिक करा 

यंदा बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधीत आणि दहावीची परीक्षा 2 ते 25 मार्च या काळात घेण्यात आली. मागील दोन वर्ष कोरोना लॉकडाउनमुळे बारावीची परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली होती. मात्र यावर्षी कोरोनानंतर पहिल्यांदाच ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात आली. बारावीच्या परीक्षेसाठी 14 लाख 57 हजार 293 विद्यार्थी परीक्षेला बसले होते.

                    12TH RESULT LETEST 

नवनवीन अपडेट मिळवण्यासाठी स्मार्ट महाराष्ट्रला फाॅलो करा 🙏 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *