अचलपुर : महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री तथा प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नामदार बच्चु कडु यांच्या मातोश्री स्व.इंदिराबाई बाबारावजी कडु यांचे वृद्धापकाळाने निधन झाले त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ नामदार बच्चु कडु यांनी विविध उपक्रमांचे आयोजन केले त्यात त्यांनी आईच्या स्मरणार्थ अखंड हरीनाम सप्ताह घेण्यात आला. महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकारांनी बेलोरा येथे कीर्तन केले. ह. भ. प. गणेश महाराज शिंदे यांचे प्रवचन केले सोबतच आपल्या अत्यंत जिव्हाळ्याचे व आयुष्यभर प्राणपणाने जपलेले जीवाभावाचे अचानक एक दिवस साजरा चा निरोप देणार असतातच, पण त्यांचा जाणा आपल्या मनाला चटका लावून जाते. आपल्या रोजच्या दिनचर्येत व्यस्त असताना अचानक निरोप येतो, आपल्या जवळच्या कुणाच्यातरी जाण्याचा देवा मनात एकच वेळेस अनेक विचार दाटून येतात त्या व्यक्तीच्या जीवनाचा पट झरकन नजरेसमोरून जातो. त्या व्यक्तीचा चेहरा पाहण्यासाठी मन व्याकूळ होते पुष्कळदा कामधंदे निमित्त दूर गावी असणाऱ्या व्यक्ती साठी मृत व्यक्तीचे पार्थिव दिवस दोन दिवस ठेवत शीत शवपेटी च्या व्यवस्थेअभावी शक्य नसते केवळ या कारणाने अनेक लोकांना त्यांच्या जवळच्या नातलगाला पैकी कुणाची तरी अंतिम दर्शन घेता येत नाही, म्हणुन त्यांनी शितपेटीचे वाटप केले
स्व.इंदिराबाई बाबारावजी कडु यांच्या स्मृतिदिनानिमित्त जाहिर व्याख्यान
मतदारसंघात आरोग्य रोग निदान शिबीर आयोजित केले.
तर आता नामदार बच्चु कडु यांनी प्रसिद्ध लेखक वक्ते चंद्रकांत वानखडे हे सामाजिक आणि शेतकरी प्रश्नाचे अभ्यासक आणि ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. ‘आपुला चि वाद आपणांसी’ या पुस्तकाचे ते लेखक यांचे अचलपुर जाहीर व्याख्यान आयोजित केले आहे.
तरी या कार्यक्रमास जास्तीत जास्त नागरीकांनी येण्याचे आव्हान आयोजक मंडळींनी केले आहे.
नवनवीन माहिती व बातम्यांसाठी www.smartmaharashtra.in ला फाॅलो करा.
Leave a comment