Headlines

मेळघाट नवनिर्वाचित सरपंच,उपसरपंच व सदस्य यांचा भव्य सत्कार

Smart Maharashtra  मेळघाट विधानसभा क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या चिखलदरा तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच,उपसरपंच व सदस्य यांचा भव्य सत्कार गौलखेडा बाजर येथे स्व.तुळशीरामजी काळे माजी आमदार यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन गौरखेडा बाजार येथे करण्यात आले  यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक केवलराम काळे यांच्या हस्ते उद्घाटन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाला चिखलदरा तालुक्यातील नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच यांनी…

Read Full News

आदिवासी बांधवांना खावटी अनुदान मंजुर करा – केवलराम काळे आदिवासी मंत्र्यांना पत्र

आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित यांना दिले पत्र महाराष्ट्र राज्य आदिवासी (Trible) विकास महामंडळ,नाशिक येथे आज राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित साहेब यांच्या अध्यक्षतेखाली वार्षिक सर्वसाधारण सभा नाशिक येथे पार पडली. नाशिक येथे 49 वी वार्षीक सर्वसाधारण सभा आयोजीत असतांना सदर सभेमध्ये अध्यक्ष म्हणून राज्याचे आदिवासी विकास मंत्री मा.ना. श्री डॉ. विजयकुमार गावित (Vijaykumar…

Read Full News

अचलपुर तालुक्यातील कांडली येथे फडकविला उलटा ध्वज

उलटा राष्ट्रध्वज खाली उतरवताना मुख्याध्यापक  अमरावती जिल्हातील अचलपुर तालुक्यातील सर्वात लोकसंख्येने मोठ्या असलेल्या कांडली येथील जिल्हापरिषदेच्या शाळेत महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण करताना मुख्याध्यापक मनिष वर्मा व शिक्षकांच्या गलथान कारभारामुळे उलटा झेंडा फडकविण्यात आला. ठळक मुद्दे ▪️प्रशासनाकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न ▪️ध्वजारोहणाचे फोटो व व्हिडिओ व्हायरल स्मार्ट महाराष्ट्र न्यूज नेटवर्क अमरावती: अमरावती जिल्हातील अचलपुर तालुक्यातील सर्वात लोकसंख्येने मोठ्या…

Read Full News

मेळघाटातील खडीमल गावात सामाजिक सदभावना मंचचा महाआरोग्य शिबिर संपन्न

गावातील नागरिकांची योग्य ती तपासणी करून मोफत औषधी वितरण  स्मार्ट महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अमरावती जिल्ह्यातील मेळघाटातील अतिदुर्गम भागातील चिखलदरा तालुका अंतर्गत येणाऱ्या खडीमल हे गाव यावर्षी पाणी टंचाई ने अख्खा महाराष्ट्रात प्रसिद्ध झांल या गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी खुपचं यातना भोगायला लागल्या घोट भर पिण्यासाठी पाणी मिळावं म्हणून हातातील कामे सोडून गावातील कोरडी विहीरीवर…

Read Full News

बदनामी खपवून घेणार नाही, मानहाणीचा दावा ठोकू :- मा. आमदार केवलराम काळे

धारणी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक होत असून त्यासाठी निर्विरोध संचालक निवड प्रक्रियेसंदर्भात कुठल्याही प्रकारची अनुचित घटना’ घडली नसून माझा यात हस्तक्षेप देखील नाही, परंतू काही वृत्तपत्र प्रतिनिधी बिनबुडाचे आरोप ठेवून माझ्या नावाची मुद्दाम बदनामी करीत आहेत, अश्या चिल्लर वृत्तपत्र प्रतिनिधींना योग्य वेळी योग्य धडा शिकवून त्यांच्या विरुद्ध मानहाणीचा दावा ठोकून फौजदारी कारवाई दाखल करण्यात…

Read Full News

गौरी-गणपती निमित्त सरकारची भेट ; पुन्हा १०० रुपयांत ‘आनंदाचा शिधा’ Andacha Shidha

नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र शासनातर्फे दिवाळी, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर,गुढीपाडवा प्रमाणेच गौरी-गणपती निमित्त “आनंदाचा शिधा” आता कोणाला भेटणार याबाबत पाहणार आहोत. महाराष्ट्र शासनाने दिवाळी, गुढीपाडवा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती याप्रमाणेच गौरी-गणपती निमित्त शिधापत्रिकाधारक लाभार्थ्यांना ‘आनंदाचा शिधा’ देण्याचा निर्णय मंत्रीमंडळात घेण्यात आला आहे.याबाबत शासनाचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला. चंद्रावर तापमान आहे तरी किती ? Moon Temperature …

Read Full News

दुसऱ्याच प्रयत्नात IAS होणाऱ्या मराठमोळ्या वैभव वाघमारेंचा अप्पर जिल्हाधिकारी पदाचा राजीनामा

अमरावती – देशातील सर्वोच्च सरकारी नोकरी म्हणून आयएएसची नोकरी मानली जाते. खडतर परिश्रम केल्यानंतर आयएएस होण्याचा मान मिळतो. लाखो तरुण आयएएस होण्यासाठी प्रयत्नशील असतात. मात्र त्यापैकी काही निवडकच तरुणांना यश येते. अस असताना मराठमोळे आयएएस अधिकारी वैभव वाघमारे यांनी आपला धारणीचे आदिवासी प्रकल्प अधिकारी तथा अप्पर जिल्हाधिकारी पदाचा राजीनामा दिला. वैभव वाघमारे यांनी राज्याच्या मुख्य…

Read Full News

कोर्टी-आवाटी रस्त्यासाठी क्वालिटी कंट्रोल कार्यालय तितकेच दोषी

सोलापुर जिल्हा अंतर्गत येणाऱ्या करमाळा तालुक्यातील कोर्टी आवाटी या रस्त्याचे काम एन.पी. कन्स्ट्रक्शन या कंपनीने घेतले आहे. मात्र या रस्त्याचे काम अत्यंत खराब झाले आहे. त्यामुळे याला शासनाचे बांधकाम विभागाचे अधिकारी दोषी आहेतच शिवाय शासनाने यांच्यावर देखरेख करण्यासाठी आणि कामाची क्वालिटी चांगली व्हावी म्हणून ‘क्वालिटी कंट्रोलची स्थापना केली.  कामाची गुणवत्ता तपासणे करणे हे प्रामुख्याने त्यांचे…

Read Full News

MAHARASHTRA BOARD 12TH RESULT LIVE: 2023 (महाराष्ट्र बोर्ड HSC निकाल 2023) | MSBSHSE 12TH RESULT 2023

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (Maharashtra Board) SSC/HSC निकाल 2023 (SSC/HSC Result 2023) : बारावीचा निकाल आज लवकरच जाहीर होणार आहे. दुपारी दोन वाजता बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे. उद्या निकाल जाहीर झाल्यानंतर 26 मे पासून 5 जून पर्यंत विद्यार्थ्यांना गुण पडताळणीसाठी संकेतस्थळावर अर्ज करता येईल तर उत्तर पत्रिकेच्या छायाप्रतीसाठी…

Read Full News

स्व.तुकारामजी काळे यांची पुण्यतिथी साजरी

विदयार्थ्यांना गणवेश, शैक्षणिक साहित्य, व ब्लॅकेटचे वाटप स्मार्ट महाराष्ट्र न्यूज नेटवर्क:- अमरावती जिल्हातील मेळघाट मधील शिक्षण क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या गाविलगड शिक्षण प्रसारक मंडळ,गौलखेडा बाजारचे अध्यक्ष स्व. तुकारामजी तुळशीरामजी काळे यांच्या तृतीय पुण्यस्मरणानिम्मित कै. वसंतराव नाईक आदिवासी आश्रम शाळा, नागापुर येथे पुण्यस्मरानिम्मत आयोजित कार्यक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांना माजी जिल्हा परिषद सदस्या व त्यांच्य पत्नी श्रीमती शांताताई तुकारामजी…

Read Full News