कोर्टी-आवाटी रस्त्यासाठी क्वालिटी कंट्रोल कार्यालय तितकेच दोषी
सोलापुर जिल्हा अंतर्गत येणाऱ्या करमाळा तालुक्यातील कोर्टी आवाटी या रस्त्याचे काम एन.पी. कन्स्ट्रक्शन या कंपनीने घेतले आहे. मात्र या रस्त्याचे काम अत्यंत खराब झाले आहे. त्यामुळे याला शासनाचे बांधकाम विभागाचे अधिकारी दोषी आहेतच शिवाय शासनाने यांच्यावर देखरेख करण्यासाठी आणि कामाची क्वालिटी चांगली व्हावी म्हणून ‘क्वालिटी कंट्रोलची स्थापना केली. कामाची गुणवत्ता तपासणे करणे हे प्रामुख्याने त्यांचे…