Headlines

Diwali Bonus To Police: महाराष्ट्र पोलिसांना बोनस द्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल; अतुल खूपसेंचा इशारम

Smart Maharashtra News Network : महाराष्ट्र राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ दिवाळी बोनस देण्यात यावा. Diwali Bonus To Police: अन्यथा मंत्रालयासमोर आंदोलन Protest in Ministry करण्यात येईल, असा इशारा जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष अतुल खूपसे President Jan Shakti Sangathan Atul Khupse यांनी दिला आहे. पोलीस बांधवांची व कुटुंबाची दिवाळी गोड करावी महाराष्ट्र राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ दिवाळी…

Read Full News

राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुक्ल शिष्यवृत्ती योजना ¦ Scholarship Maharashtra

नमस्कार मित्रांनो, आज आपण डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना २०२3 संबंधी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. त्यामध्ये या योजनेची उद्दिष्ट्य कोणती आहे, या योजनेअंतर्गत किती निर्वाह भत्ता विद्यार्थ्यांना मिळतो, यासाठी आवश्यक कागदपत्रे, अटी, ऑनलाइन अर्ज कुठे करायचा आणि कसा करायचा, महत्वपूर्ण सूचना कोणत्या या सर्व घटकांची माहिती आज आपण या लेखात पाहणार आहोत. जर…

Read Full News

आगग्रस्तांच्या मदतीला धावून आले केवलराम काळे

Smart Maharashtra News Network  :  शिंदी बु. येथील नुकसानग्रस्त कुटुंबियांना माजी आ. काळे यांची मदत शिंदी बु. अचलपूर तालुक्यातील शिंदी बु. येथील आदिवासी कुटुंबाच्या घराला अचानक लागलेल्या आगीत घराची राखरांगोळी तर झालीच, अन्नधान्य व सर्व साहित्याचाही कोळसा झाला, उघड्यावर आलेल्या या कुटुंबांच्या मदतीला ऐनवेळी माजी आ. केवलराम काळे धावून आले व त्यांनी आगग्रस्तांचे सांत्वन करून तत्काळ…

Read Full News

Pm Kisan Yojana 2022 : केंद्रीय कृषिमंत्री यांची घोषणा १२ व्या हप्त्याची तारीख झाली फिक्स या तारखेला जमा होणार २ हजार रुपये

Pm Kisan Yojana : पीएम किसान योजनेअंतर्गत मोदी सरकारकडून शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली जाते. शेतकऱ्यांना आर्थिक दृष्ट्या मजबूत करण्याचा उद्देश आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत, नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या खात्यावर 2-2 हजार रुपयांची पीएम सन्मान निधी वर्षातून तीनदा पाठवली जाते. अशा प्रकारे शेतकऱ्यांना एकूण सहा हजार रुपये वार्षिक देण्यात येतात. या दिवशी जमा होणार पैसे केंद्रीय…

Read Full News

“आमच्या पप्पानी गणपती आणला” गाण्यातील मुलगा आहे तरी कोण? Amchya Pappani Ganpati Anla

गेल्या काही दिवसांपासून “आमच्या पप्पानी गणपती आणला” गाण्यावर चिमुकल्याचा धमाल रील सोशल मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. काही दिवसातच या रिल्सला ३२ लाखांचे व्ह्यूव्ह्ज मिळाले.सोशल मीडियावर ‘आमच्या स पप्पांनी गणपती आणला… प्रचंड व्हायरल होत आहे. हे गाणे गाणारी चिमुकली भावंडे ठाणे जिल्ह्यातील असली तरी त्यावर अभिनय करून याला चर्चेत आणणारा चिमुकला बीड जिल्ह्यातील आहे. सध्या त्याने…

Read Full News