थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
शुक्रवार, ३० ऑक्टोबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

डॉ. बी. आर. आंबेडकर आय. आय. टी. येथे शासनाच्या योजनांचा जागर

डॉ. बी. आर. आंबेडकर आय. आय. टी. येथे शासनाच्या योजनांचा जागर

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

सातारा दि. १७ : शासनाच्या विविध योजना गणेशोत्सव कालावधीत थेट नागरिकांसाठी पोहचाव्यात यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्या फलटण येथील डॉ. बी. आर. आंबेडकर आय. आय. टी. येथे लोकसंवाद-2026 आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री रोजगार प्रशिक्षण कार्यक्रम, शेतकरी सन्मान निधी, पिक विमा, कृषी औजारे अनुदान, लेक लाडकी, महिलांसाठी उच्च शिक्षण सवलत या योजनांविषीय माहिती देण्यात आली.

या प्रसंगी जिल्हा माहिती कार्यालयातील वरिष्ठ लिपीक रुपाली तारळकर, डॉ. बी. आर. आंबेडकर आय. आय. टी.  व्यवस्थापक शेखर कांबळे, मनीषा कांबळे, संजना मोरे यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

0000

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.