
मुंबई, दि. १३ : भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांना त्यांच्या अवतार दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे अभिवादन केले.
वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी उपस्थित मान्यवर, अधिकारी आदींनीही भगवान श्री चक्रधर स्वामी यांना अभिवादन केले.
0000

Leave a Reply