थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
शनिवार, २६ सप्टेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान गणेशोत्सव मंडळाला भेट

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अजिंक्य देवगिरी प्रतिष्ठान गणेशोत्सव मंडळाला भेट

छत्रपती संभाजीनगर, दि. १७(जिमाका): मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिडको एन ५ भागातील अजिंक्य देवगिरी गणेश उत्सव प्रतिष्ठान या मंडळास भेट देऊन आरती केली. तसेच उपस्थित भाविकांशी संवाद साधला.

मंडळाचे अध्यक्ष विनोद पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. माजी केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, आमदार नारायण कुचे, पोलीस आयुक्त प्रवीण पवार, राजेंद्र साबळे-पाटील, किशोर शितोळे आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी उपस्थित गणेश भक्तांना शुभेच्छा देऊन त्यांच्या आरोग्य व संपन्नतेची कामना केली.

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *