थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
शुक्रवार, ३० ऑक्टोबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

मेढ्यात बालकांची बाजार फेरी; ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत पोषणाबाबत जनजागृती

मेढ्यात बालकांची बाजार फेरी; ‘सेवा संकल्प अभियान’अंतर्गत पोषणाबाबत जनजागृती

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

सातारा, दि.२८ :-  सेवा संकल्प अभियान आणि पोषण माह विशेष उपक्रमाअंतर्गत मेढा येथे बालकांची बाजार फेरी काढून पोषण व बालविकासाबाबत जनजागृती करण्यात आली. या उपक्रमात मेढ्यातील नऊ अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच बालकांनी सहभाग घेतला.


सेवा संकल्प अभियानांतर्गत आयोजित या उपक्रमाबद्दल नागरी प्रकल्प पश्चिम सातारा येथील अधिकारी तसेच पर्यवेक्षिका सौ. गुरव यांनी समाधान व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अंगणवाडी सेविका व मदतनीसांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सुनीता पार्टे यांनी केले.
0000

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.