केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मुंबईहून दिल्लीकडे प्रयाण – smartmaharashtra.in थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)

सोमवार, १४ सप्टेंबर २०२६
अक्षर आकार बदला

  


केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मुंबईहून दिल्लीकडे प्रयाण


दुवा कॉपी केला!

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मुंबईहून दिल्लीकडे प्रयाण

मुंबई, दि. १४ : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथून सायंकाळी 6.15 वाजता विमानाने दिल्लीकडे प्रयाण केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, आमदार अमित साटम यांच्यासह संबंधित अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
०००००

Source: Mahasamvad — Maharashtra Government


maharashtrasmart@gmail.com
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart@gmail.com

maharashtrasmart@gmail.com हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *