जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मागील वर्षाच्या १००% खर्चास मंजुरी; रत्नागिरीतील नऊही तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा – मंत्री डॉ. उदय सामंत
सन २०२५-२६ मधील संपूर्ण ४४१.४३ कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता साहित्य संग्रहालय, पाणी नियोजनासा...
