थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
सोमवार, २ नोव्हेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

वृत्त विशेष २७९ बातम्या

श्रीगणेशा आरोग्याचा उपक्रमाला राज्यभर उत्स्फूर्त प्रतिसाद; ५३ हजार शिबिरांचे आयोजन

मुंबई, दि. २७ : गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांना त्यांच्या परिसरातच मोफत आरोग्य तपासणीची सुविधा ...

बांबू अर्थव्यवस्थेला चालना देऊन शाश्वत विकास साधावा – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

मुंबई, दि. २७ : बांबूचा वापर केवळ पारंपरिक क्षेत्रापुरता मर्यादित न ठेवता आधुनिक तंत्रज्ञान, सं...

भरती परीक्षा सुधारणांवर  उच्चस्तरीय टास्क फोर्स मंगळवारी मुंबईत संवाद साधणार

मुंबई, दि. २७ : राज्यातील भरती परीक्षा अधिक सुरक्षित, पारदर्शक, विश्वासार्ह आणि उमेदवाराभिमुख क...

दुष्काळाच्या संकटात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे : पालकमंत्री अतुल सावे

नांदेड (जिमाका), दि. २७: राज्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला असून, या संकटाच्या काळात शासन शेतकऱ्...

जागतिक पर्यटन दिनाच्या पूर्वसंध्येला एमटीडीसी अधिकारी-कर्मचाऱ्यांची ‘डेक्कन ओडिसी’ला विशेष भेट

मुंबई, दि. २६ : जागतिक पर्यटन दिनाच्या पूर्वसंध्येला महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने...

आंतरराष्ट्रीय पर्यटकांचा गणेश विसर्जन सोहळ्यामध्ये उत्साहाने सहभाग – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. २६ : आंतरराष्ट्रीय पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात उत्साहाने गणेश विसर्जन सोहळ्यामध्ये सह...

कोल्हापुरात २९ व ३० सप्टेंबर रोजी एमएसएसआयडीसीतर्फे सातवी ‘रिव्हर्स बायर-सेलर मीट’

मुंबई, दि. २६ : सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय, भारत सरकार व जागतिक बँकेच्या सहकार्याने...