थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
रविवार, २५ ऑक्टोबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी कुटुंबीयांसमवेत घेतले गणरायाचे दर्शन

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

मुंबई, दि. १४ : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज आपल्या कुटुंबीयांसमवेत वांद्रे पश्चिम सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील श्री गणेशाचे दर्शन घेतले. यावेळी त्यांच्या पत्नी सोनल शाह, मुलगा जयेश शाह, मुलगी आणि नात उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनीही श्री गणेशाचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंत्री आशिष शेलार आणि आमदार अमित साटम उपस्थित होते.

000

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.