थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
शुक्रवार, २५ सप्टेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

अमिरातीच्या राजदूतांनी घेतली राज्यपालांची भेट

अमिरातीच्या राजदूतांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई, दि. २५ : संयुक्त अरब अमिरातीचे भारतातील नवनियुक्त राजदूत अब्दुल्ला सैफ अल नुआइमी यांनी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

यावेळी उभयतांमध्ये वैद्यकीय, पर्यटन, शैक्षणिक सहकार्य, कृषी, परस्पर लोकसंपर्क व भारत – संयुक्त अरब अमिरातीमधील विमान सेवा अधिक वाढविण्याबाबत चर्चा झाली. बैठकीला संयुक्त अरब अमिरातीचे मुंबईतील वाणिज्यदूत अब्दुल्ला हुसेन अल् मर्झुकी तसेच दूतावासातील इतर अधिकारी उपस्थित होते.
०००००

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *