थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
शुक्रवार, १८ सप्टेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे मुंबईत आगमन; राज्यपालांकडून स्वागत

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे मुंबईत आगमन; राज्यपालांकडून स्वागत

मुंबई, दि. १८ : उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे आज छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आगमन झाले. यावेळी राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी पुष्पगुच्छ देऊन उपराष्ट्रपतींचे स्वागत केले.

कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, सांस्कृतिक कार्य मंत्री अॅड. आशिष शेलार यांनी देखील यावेळी उपराष्ट्रपतींचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी पोलीस महासंचालक सदानंद दाते, सहपोलीस आयुक्त मनोज कुमार शर्मा तसेच सचिव व प्रमुख शिष्टाचार अधिकारी डॉ. राजेश गवांदे उपस्थित होते.

०००

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *