थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
शुक्रवार, २५ सप्टेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

मुंबई, दि. २५ : पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे कक्ष अधिकारी दत्तात्रय शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्र. प्र. कोपार्डे, सुनील जाधव आदींसह मंत्रालयातील अन्य अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

००००

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *