थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
सोमवार, २१ सप्टेंबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादन

प्रबोधनकार ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विधानभवनात अभिवादन

मुंबई, दि. १७ : केशव सिताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती विधानभवनात साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (१) जितेंद्र भोळे, यांनी प्रबोधनकारांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (३) डॉ. विलास आठवले, सचिव (४) शिवदर्शन साठ्ये, उप सचिव विजय कोमटवार, अवर सचिव (समिती) सुरेश मोगल यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

000

 

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *