थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)
शनिवार, ३१ ऑक्टोबर २०२६
अक्षर आकार बदला

महाराष्ट्राची बातमी, महाराष्ट्राची माहिती

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांना मंत्रालयात अभिवादन

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांना मंत्रालयात अभिवादन

Thank you for reading this post, don't forget to subscribe!

मुंबई, दि. 2 : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीदिनी मंत्रालयात त्यांच्या प्रतिमेस सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव अतुल पाटणे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे कक्ष अधिकारी दत्तात्रय शिंदे यांच्यासह मंत्रालयीन अधिकारी- कर्मचारी यांनीही राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

०००००

Source: Mahasamvad — Maharashtra Government

दुवा कॉपी केला!
maharashtrasmart
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart

maharashtrasmart हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.