भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादन – smartmaharashtra.in थेट मुख्य मजकुरावर जा (Skip to content)

सोमवार, १४ सप्टेंबर २०२६
अक्षर आकार बदला

  


भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अभिवादन


दुवा कॉपी केला!


मुंबई, दि. १३ : भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांना त्यांच्या अवतार दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे अभिवादन केले.

वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी भगवान सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले. याप्रसंगी उपस्थित मान्यवर, अधिकारी आदींनीही भगवान श्री चक्रधर स्वामी यांना अभिवादन केले.

0000

Source: Mahasamvad — Maharashtra Government


maharashtrasmart@gmail.com
लेखक / वार्ताहर

maharashtrasmart@gmail.com

maharashtrasmart@gmail.com हे स्मार्ट महाराष्ट्र पोर्टलसाठी नियमित वृत्त व विश्लेषण लेखन करतात.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *